Nandita Patkar | Baalbhaarti | Grand Premiere | बालभारती स्पेशल साडी,"पुन्हा एकदा आई साकारताना"

2022-12-06 7

बालभारती सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरला नंदिताचा खास अंदाज पाहायला मिळाला. नंदिताचा स्पेशल लूक आणि तिच्या भूमिकेविषयी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.